नगर परिषद निवडणुकीकरिता आरक्षणाची अंतिम अधिसुचना प्रसिद्ध…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 01 जुलै, :- यवतमाळ जिल्ह्या तील नगर परिषद यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, उमरखेड, आर्णी, दारव्हा व घाटंजी या नगर परिषदेच्याn आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता दिनांक 13 जून 2022 रोजी सोडत पध्दीतीने आरक्षण निश्चित करण्याीत आले होते. यावर नागरिकांकडून हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्त यांचेद्वारे नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या आरक्षणास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) अंतिम मान्येता मिळालेली आहे.
आरक्षणाची अंतिम अधिसुचना संबंधित नगर परिषद कार्यालयाचे सुचना फलकावर तसेच जिल्हााधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सुचना फलकावर, व yavatmal.nic.in या संकेतस्थळावर 1 जुलै 2022 रोजी प्रसिध्द करण्या्त आली असून जिल्हाीधिकारी कार्यालय व संबंधित नगर परिषद कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत पाहण्याैसाठी उपलब्ध करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…