रक्तदानातून करा रूग्णसेवा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन ; 14 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महारक्तदान शिबीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 13 जून, :- शासकीय रूग्णालय व विविध वैद्यकीय संस्थांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असून गंभीर रूग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज लागत असते. आपण केलेल्या रक्तदानातून एखाद्या रूग्णाचे प्राण वाचू शकतात म्हणूनच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. तेव्हा आपणही रक्तदान करून रूग्णसेवेत मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
जागतीक रक्तदाता दिवसानिमित्त 14 जून रोजी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराज चेतना भवन (बचत भवन) येथे सकाळी 8 वाजेपासून महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात इच्छुक नागरिक व संस्थांनी रक्तदान करण्यासाठी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…