तळोजा जेलमधून सुटका होताच रवी राणाकडून हनुमान चालीसा चे पठण केले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :– हनुमान चालीसा प्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याची आज तळोजा जेलमधून जामीनावर सुटका झाली आहे. अटींसह त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
रवी राणा यांनी तुरुंगातून बाहेर पडताच त्यांच त्यांनी हनुमान चालीसा (Hanuman chalisa )म्हणताना दिसून आले आहे. न्यायालयाने (Court)तीन महत्त्वाच्या अटींवर राणा दाम्पत्यांची सुटका केली आहे. या अटीमध्ये माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याच अटींचे पालन राणा दाम्पत्यांकडून केले जात आहे. माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही . मात्र त्याच्या हातात हनुमान चालिसीचे पुस्तक दिसून आले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…