राज ठाकरेंना मुंबई पोलिसांची नोटीस..….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करा असंही राज यांनी मनसैनिकांना सांगितल्याचं कळतंय.
मशिदींच्या अनधिकृत भोंग्यांवरुन अजान होत असेल तर त्या मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना याआधीच दिले आहेत. दरम्यान, याबाबत मुंबई पोलिसांकडून राज ठाकरेंना नोटीस देण्यात आली आहे. राज ठाकरे यांना कलम 149 अंतर्गत ही नोटीस बजावली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…