विर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- माहूर येथे विर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती दि.९ रोजी सकाळी 10 वा.महाराणा प्रताप चौक माहूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळि एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौहान, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने, जेष्ट पत्रकार वसंतराव कपाटे, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकीने पाटील, मनोहरसिंग चुंगडे, गुमानसिंह चुंगडे, लक्ष्मणसिंह ठाकूर, नयनसिंह राठोड,पवनसिंह चौहान, यांच्या प्रमुख उपस्थिती महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे व महाराणा प्रताप चौक बिरसा मुंडा परिसर नाम फलकाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कोरोना महामारीच्या अनुशंगाने सर्व नियमांचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली. , पत्रकार राज ठाकूर, नयनसिंह राठोड, , नंदूसिंह चंदेल, अजयसिंह दीक्षित, विजेंद्र ठाकूर, सोनू ठाकुर आदि उपस्थित होते.

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…