अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला ; महागाव तालुक्यातील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आमाणी रोडवरील वरुण गॅस एजन्सी गोडाऊन लागतील नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (ता.२) सायंकाळी ६ च्या सुमारास उघडकीस आली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली परंतु तासभरापर्यंत महागाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते. सायंकाळी इन्हिनिंग वॉक साठी गेलेल्या नागरिकांना वास येत असल्याने त्यांनी नाल्यात पहिले असता अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसून आला.या घटनेची वार्ता गावभर पसरल्याने गावकऱ्यांनी बघण्यासाठी गर्दी केली.सदर मृतकाच्या अंगावर पांढरा चौकडा शर्ट , जीन्स पॅंन्ड असून पायात पांढरे बूट आहे. हा घातपात असल्याची शंका व्यक्त केल्या जात असुन वृत्त लिहेपर्यंत मृतकाची ओळख पटली नव्हती .

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…