पुसद येथील गांधी चौकात व्यापारी संकुलाच्या गल्ली मध्ये घाणीचे साम्राज्य…. आरोग्य सभापतीचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष…

पुसद येथील गांधी चौकात व्यापारी संकुलाच्या गल्ली मध्ये घाणीचे साम्राज्य….
आरोग्य सभापतीचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रहेमान चव्हान :- 9657176148
पुसद :- येथील राजधानी ड्रेसेस च्या गल्लीत गांधी चौक परिसरा मध्ये न.प प्रशासनाच्या वतीने व्यापारी संकुलाचे बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे समोरील व्यापारी संकुला मध्ये व्यापाऱ्यांनी कपडा सह विविध व्यवसाय सुरू केला आहे परंतु या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेल्या मुळे व्यापारी संकुलनात गोदाम साठी वापरण्यात येत असून आज कोणीही व्यापरी येथे व्यवसाय सुरू नाही केला..
या कडे पुसद नप प्रशासनाचे हेतू परस्पर दुर्लक्ष होत आहे त्या मुळे या जागेच्या उपयोग अवैध धंद्या उभारण्यात लोकांनी घेणे सुरू केलेले आहे या ठिकाणी लपून चोरून दारू तस्करी चे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे या मागील महत्त्वाचे कारण म्हणजे या ठिकाणी सर्व दुकाने नेहमी बन्द असल्याने या ठिकाणी कोणी ही फिरकाउन बघत नाही त्या मुळे सदर परिसरात पुसद न.प. प्रशासनाने लक्ष देऊन सदर परिसरातील घाण कचरा उचलून या परिसरातील बांधण्यात आलेले व्यापारी संकुलात दुकान धारकांना सर्व प्रकारची सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी या वर वेळीच नियंत्रण आणण्या साठी नव्याने रुजू झालेले आरोग्य सभापती ॲड भारत जाधव व पुसद नप प्रशासनाने दखल घेणे काळाची गरज बनली आहे… हे विशेष…

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….