काँग्रेस पक्षाच्या साखळी उपोषणाला यश ; उपोषनाच्या पहिल्याच दिवशी टेंडर प्रक्रिया पूर्ण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- सार्वजनिक बांधकाम विभागा पुसद मार्फत विकास कामाच्या प्रक्रिये निविधा प्रक्रियेत आपल्या मर्जीतील कणत्राटदारणा काम देण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रियेत मोठा आणा गोंदी कारभार सुरु आहे निविधा सादर होऊन चार चार पाच पाच महिने उलटून निविदा उघडले जात नाही. कंत्रात दरांनी निविदा प्रक्रियेत भाग घेऊनए यासाठी दबाव आणल्या जाते आणि दबावाला न जु्मानता निविदा सादर केल्यास त्या निविदा कंत्राट दाराणी परत घ्यावी विना कारण कागद पत्राची मागणी करणे अशे एक ना अनेक प्रकार चे प्रयत्न करून निविदा आपल्या मर्जीतील कंत्रातदाराला काम देणे बाबतच्या घटना घडीत आहे.
शासकीय विश्राम गृह पुसदचे नवीन बांधकाम बाबतची निविदा पाच महिन्या पूर्वी पासून सादर झालेली होती परंतु आपल्या मर्जीतील कंत्रात दाराला सदर निविदा देण्याचा प्रयत्नत त्या उघडल्या जात नव्हत्या म्हणून विकासकामे ताबडतोब व्हावी, निविदा प्रक्रियेत स्पर्धा कायम रहवी या साठी सादर झालेल्या निविदा ताबडतोब उघडण्यात याव्या अशे निवेदन पुसद काँग्रेस कमेटी तर्फे दि.27 जाने्वारी ला देण्यात आले होते त्या निवेदना नुसार फेब्रुवारीच्या दुसऱ्या आढवड्यात काही निविदा उघडण्यात आल्या परंतु मुख्य निविदा विश्रामगृह चे नवीन बांधकामचे निविदा उघडण्यात आली नाही, म्हणून निवेदना द्वारे साखळी उपोषण करण्याची सूचना पक्षा द्वारे देण्यात आली त्या नुसार दि 23 फेब्रुवारी रोजी पासून साखळी उपोषणास सुरवात करण्यात आली परंतु निवेदनाची / आंदोलनाची त्वरित दाखल घेत 23 तारखेच्याच सायं.4 वाजता निविदा उघडण्याची प्रक्रिया पार पाडली आहे. तशा प्रकारचा पत्र सार्वजनिक बांधकाम विभागा उपाभियंता यांनी दिले म्हणून सुरु असलेलं साखळी उपोषण स्थगित करण्यात आले.
निविदा प्रक्रिया पार पाडली असली तरीही मर्जीतील कंत्रात दाराला काम देण्याच्या उद्देशाने या निवेदन प्रक्रियेत खूप आणगोंदी झालेली आहे ते कायदेशीर बाबीने केलेली आहे. दोन दोन, तीन तीन वेळा त्रुटी पत्र दिले गेले आहे. मोठं मोठे कंत्रात दारांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला आहे ज्यांनी कोट्यावदि रुपयाचे काम केलेली आहे व आजही करत आहे कामात्रात दारणा अपात्र ठरवन्याचे काम या अधिकाऱ्यांनी केलेले आहे आणि आजचे अपात्र असतील तर दोन चार महिन्या पूर्वी कसे पात्र होते ही बाब तपासावी लागेल या निविदा प्रक्रियेत सर्व कागद पत्राची पाहणी करून आवश्यक असल्यास चुकीची कार्यव्हावी करणाऱ्या अधिकाऱ्यावर न्यायालाईन कार्यवाही करण्यात येईल.
आज हा साखळी उपोषण तूर्तास स्थगित केलं असले तरी खऱ्या अर्थाने भ्रष्ट कारभार रोखण्याची ही सुरवात आहे ही लढाई थांबणार नाही शसनाच्या द्वारे विकास निधी मधून शहरराचा व तालुक्याचा विकास झाला पाहिजे त्या ऐवजी सत्ताधारी आणि अधिकारी स्वतःच विकास करीत आहे हे होऊ देणार नाही अशी गव्हाही देतो असे साखळी उपोषण करते काँग्रेस प्रदेश महासचिव डॉ मोहम्मद नदीम यांनी स्पष्ट केले.
सदर साखळी उपोषण सांगता करते वेळी मंडपात उपोशन करते काँग्रेस शहरअध्यक्ष झिया शेख तर कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे यांना डॉ मोहम्मद नदीम यांच्या हस्ते शरबत पाजून उपोषणाची सांगता केली या वेळी उपोषण मंडपात प्रदेश अल्पसंख्यायक महासचिक सय्यद इस्ती्यक, तहेसीन खान, नगरसेवक जब्बार लाखे, फिरोज खान, प्रकाश नेमायते, आहेफाज खान, शहर उपाध्यक्ष मोहमद जुनेद, राजेश कांबळे, चेतन कंबळे, प्रशांत जमगडे उपस्थिती होते

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…