अभिनेता विजय यांच्या रॅलीतील चेंगराचेंगरीत 31 जणांचा मृत्यू….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
करूर :- “तमिळनाडूतील करूर येथे तमिलागा वेत्री कझगमचे अध्यक्ष आणि अभिनेता विजय थलापथी यांच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. त्यात 31 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. तर 51 हून अधिक जणांचा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.