नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचे आमदार आज शपथ घेणार नाहीत….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अखेर संपन्न झाला असून तीन मंत्र्यांचं सरकार आता कामाला लागले आहे. ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली.
पाठोपाठ, विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं असून आज विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे.
सकाळी ११.३० वाजता आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. सर्वप्रथम देवेंद्र फडणवीसांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ, गिरीश महाजन यांनी शपथ घेतली.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….