नंदुरबार मध्ये भाजपला धक्का , हिना गावितांची हॅट्रिक चुकली ; पाडवी यांच्या विजय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नंदुरबार :- देशातील पहिला लोकसभा मतदारसंघ असलेल्या नंदुरबारमध्ये भाजपाच्या डॉ. हिना गावित आणि काँग्रेसचे ॲड.गोवाल पाडवी यांच्यात अटीतटीची सामना पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकांमध्ये हायव्होल्टेज मतदारसंघ म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघ गणला गेला.
अशात या लोकसभा क्षेत्रात कोण विजय होईल याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आता याबाबतचं चित्र स्पष्ट झालं आहे. इथे काँगेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत.
काँगेसच्या विजयानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. दोन टर्मपासून खासदार असलेल्या डॉ हिना गाविता यांचा पाडवी यांनी पराभव केला आहे.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….