पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील आघाडीवर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीची मतमोजणी हाती आली असून या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी चार हजार 203 मतांची प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे अनुभव धोत्रे यांच्यावर आघाडी मिळवली आहे.
अकोला लोकसभा मतदार संघातील पहिल्या फेरीची मतमोजणी हाती आली असून या मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना 1687 मते मिळाली आहेत तर दुसऱ्या फेरीतच भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना 12 हजार 684 मते मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना 11,122 मते मिळाली आहे. यावरून पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांनी ४२०३ मतांनी आघाडी मिळवली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर मतदान केंद्रात दाखल
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या मतमोजणी केंद्रावर सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांसह दाखल झाले आहेत. तसेच ते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मतमोजणीचा आढावा घेत आहेत.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….