खासदाराने केली आमदाराची कटिंग ; व्हिडीओ व्हायरल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरोना विषाणू च्या महामारीचा फटका अनेक व्यवसायीकांना सध्या बसला आहे, यात सलून व्यावसायिकही आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरातील सर्वच सलून ची दुकाने ही बंद आहेत त्यामुळे अनेकांच्या दाढी कटिंगची चांगलीच पंचाईत झाली आहे.सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत कटिंग कुठे करावी असा प्रश्न पडतो आहे. अनेक नागरिकांनी घरच्या घरी केस कापून घेतली किंवा चक्क टक्कल करण्याचाही पर्याय निवडला.
अमरावती शहरातील आमदार रवी राणा यांच्या डोक्यावरचे केस या लॉक डाऊन च्या काळात चांगलेच वाढल्याने आज त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी घरीच त्यांची कटिंग करुन दिली.हा विडिओ सध्या शोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या विडिओ मध्ये खासदार नवनीत राणा या आपला पती रवी राणा यांची कटिंग करून देताना दिसत आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…