महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणीस कर्नाटकच्या न्यायमूर्तींचा अडसर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात कर्नाटकच्या न्यायमूर्तींचा समावेश असल्यामुळे सुनावणी अनिश्चित झाली आहे.
जोपर्यंत नवे खंडपीठ स्थापन होत नाही, तोपर्यंत सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
बुधवारी (ता. 11) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. पण, त्रीसदस्यीय खंडपीठात कर्नाटकच्या न्यायमूर्ती नागरत्ना यांचा समावेश होता. त्यामुळे आज सुनावणी झाली नाही. गुरुवारीही (दि. 12) सुनावणी लिस्टेड आहे. पण, नवे खंडपीठ स्थापन होत नाही तोपर्यंत सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या दाव्यात महाराष्ट्र किंवा कर्नाटकच्या न्यायमूर्ती यांचा खंडपीठात समावेश झाला तर, नैतिकतेच्या मुद्द्यावर सुनावणी होत नाही. याच मुद्द्यावरून सीमाप्रश्न सुनावणी अनेकदा लांबणीवर पडली आहे. याआधी 30 ऑगस्ट 2022 रोजी सीमाप्रश्नाची सुनावणी झाली होती. यावेळी कर्नाटक सरकारच्या वकिलांनी तयारीसाठी वेळ मिळाला नाही.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….