काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांच्या कारला नांदेडमध्ये अपघात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- कॉंग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांच्या कारला नांदेडमध्ये अपघात झालाय.. भारत जोडो यात्रेसाठी हैदराबादहून नांदेडला येताना नसीम खान यांच्या कारला अपघात झालाय… या अपघातात नसीम खान यांच्या पायाला दुखापत झालीय..
दोन दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत जखमी झाले होते.. धक्का लागल्याने तोल जाऊन राऊत कोसळले.. या अपघात राऊत यांच्या डोळ्याला इजा झाली होती.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….