टाटा एयरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचं आंदोलन, पोलिसांकडून धरपकड…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपुरातील एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
नागपुरात युवक काँग्रेस यावरुन चांगलीच आक्रमक झाली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीसमोर युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत निषेध नोंदवला. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली.
एकनाश शिंदे, मुख्यमंत्री गुजरात असे लिहिलेली पाटी रामगिरीवर लावण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी बळाचा वापर करीत वेळीच ती पाटी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….