कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या रोहित पाटलांना तगडा झटका ; सत्ता संपुष्टात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सांगली (कवठेमहांकाळ) :- कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या रोहित पाटलांना तगडा झटका बसला आहे. रोहित पाटील यांची सत्ता असलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांची सत्ता आली आहे.
राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फोडून रोहित पाटील गटाला संजयकाका पाटील यांनी धक्का दिला आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये रोहित पाटलांची सत्ता संपुष्टात आली आहे.
नगराध्यक्ष निवडीत खासदार संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे यांना 9 मते, तर राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांना 8 मते पडलीत. कवठेमंहाकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असूनही खासदार संजयकाका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप पराभूत झाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….