राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवायला भाजपला १० वेळा जन्म घ्यावा लागेल’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकऱ्यांवर दयनीय परिस्थिती ओढावली आहे.
शेतमालाचे मोठे नुकसान झाले. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होण्यातही प्रशासनाची उदीसीनता दिसून येते. असं म्हणत मुंडे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….