देशमुखांची जामिनासाठी खटाटोप सुरूच ; आता विशेष सीबीआय कोर्टात धाव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनी लॉंड्रिंग आणि 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ईडीने आणि सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने ईडीच्या केसमध्ये दिलेल्या जामिन दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या आधारावर अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामिनासाठी धाव घेतलीय.
दोन्ही गुन्हे एकाच प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा जामीन अर्जात करण्यात आलाय. या अर्जावर कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन रीतसर जामीन अर्ज दाखल करण्यात येणार आहे. दोन्ही केस एकाच प्रकरणाशी संबधित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मनी लॉंड्रिंग आणि 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ईडीने आणि सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. अनिल देशमुख यांना ईडीने 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….