शिंदे गटातील शिवसेना युवासेनेचे शिलेदार जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले.
परंतु, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेला वेगवेगळ्या कारणांनी सतत आव्हान देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या कार्यकारिणीत शिंदे गटातील नेत्यांच्या मुलांना संधी देण्यात आल्याचे कार्यकारिणीतील नावांवरून दिसून येत आहे. मंत्री दादा भुसे, अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलांना या कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. परंतु, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेला वेगवेगळ्या कारणांनी सतत आव्हान देण्यात येत आहे.
युवा सेना कार्यकारणी सदस्य
उत्तर महाराष्ट्र :
अविष्कार भुसे
मराठवाडा :
अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील
कोकण :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे
पश्चिम महाराष्ट्र :
किरण साली, सचिन बांगर
कल्याण भिवंडी :
दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक
ठाणे, नवी मुंबई व पालघर :
नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे
मुंबई :
समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे
विदर्भ :
ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…