गुरुवर्य तानाजी बापू यांच्या वाढदिवस निमित्त विविध कार्यक्रम ; आज रक्तदान शिबिराचे आयोजन ; लाभ घेण्याचे आवाहन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
गुरुवर्य तानाजी बापू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तर आज(ता.१७) मुडाणा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात
आले आहे.जय हरि परिवाराच्या वतीने समाज उपयोगी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन काल करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक गरजूनी लाभ घेत कार्यक्रम यशस्वी केला आहे.

सदर सेवाभावी कार्यक्रमासाठी व शिबिरासाठी डॉ. सचिन सदानंद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या नियोजनसाठी निजधाम संस्थान चे अध्यक्ष वानखेडे , व संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पाटील, सदानंद पाटील यांनी सहकार्य केले. तर जिल्हा परिषद सदस्य डॉ. बी. एन. चव्हाण ,राजू राठोड , बाळू जाधव यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. तानाजी बापुंच्या मार्गदशांनाखाली समाज उपयोगी कार्य करण्याऱ्या जय हरि परिवाराचे कौतुक करण्यात येत आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…