29 सप्टेंबरला महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- येत्या 29 सप्टेंबरला महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. वाय बी चव्हाण सेंटरला ही बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला आहे. अशातच विरोधकही आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 29 सप्टेंबरला महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. वाय बी चव्हाण सेंटरला ही बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…