पुसद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सौंदर्यकरण व अतिक्रमण प्रकरणी प्रज्ञापर्व समितीने सुरू केलेल्या उपोषणाला भीमशक्तीचा जाहीर पाठिंबा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील प्रज्ञापर्व समिती व समाज बांधवांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हाकृती पुतळ्याचे सौंदर्यकरण व आजूबाजूचे अतिक्रमण हटविण्याकरिता 5 सप्टेंबर 2022 पासून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे सदर उपोषण हे सहा ते सात दिवसांपासून सुरू असून या उपोषणाला शहरातील तीन आमदारांनी व पुसद नगर परिषदेच प्रशासनाने पाठ फिरवल्याने संतप्त होऊन आज दिनांक 12/9/2022 रोजी भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपात भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून आपला जाहीर पाठिंबा समितीचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव खडसे सर यांच्याकडे सुपूर्द करुन पुसद नगर परिषद चे मुख्याधिकारी किरण सुकडवाड यांना पाढीबा पत्राद्वोरे प्रकरण निकाली न लागल्यास आक्रामक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहें.

यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरज हडसे , शहर अध्यक्ष संतोष अंभोरे , डॉ, शंकर दळवी , नारायण वडस्कर , मुनेश्वर हाटे, बबलू पाचकोर , पृथ्वीराज सुरज कुरील , अॅड. वाय.एस जांभुळकर , पाईकराव , सुखदेव गायकवाड , पवन मनवर , सतीश जाधव , शखर मनवर , अमर सावळे , कांबळे सरकार , माधव हाटे , नारायण हटकर , यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…