शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी अपडेट ; भाजपकडून जुन्या चेहऱ्यांना.…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार येत्या 48 तासात करण्याबाबत हालाचली सुरू झाल्याचे समजते. नवीन मंत्री मंडळात भाजपाकडून जुने अनुभवी चेहरांना संधी पुन्हा देण्याच जवळपास निश्चित झाल्याचे समजते अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाजपाकडून कदाचित गुजरात पॅटर्न केला जाईल त्यात सगळेच नवीन चेहरा संधी अधिक राहील याची चर्चा होती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाचे जुने जाणते चेहरे मंत्री मंडळात राहतील अशी माहिती मिळाली आहे.
चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे यांच्या नावावर भाजपा पक्ष श्रेष्ठी हिरवा कंदील मिळाल्याच समजते. जून्या नेत्यांवर पुन्हा विश्वास दाखवत राज्यातील पुढील काळात लोकसभा – विधानसभा तयारी सुरू करण्याचे आदेश भाजपा श्रेष्टीने दिल्या आहेत. शिंदे गटाकडून उदय सामंत, गुलाबराव पाटील, शभुराजे देसाई, संदीपान भुमरे यांचा समावेश मंत्रीमंडळात निश्चित मानला जातो.
विधान भवन हालचाली वाढल्या, अधिवेशन बोलवण्याची तयारी?
विधीमंडळ राजेंद्र भगवत यांनी अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठकआज दुपारी बारा वाजता तातडीची बैठक बोलवली अधिवेशन कधी होणार याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समिती ही पुढील काही दिवसात जाहीर केली जाईल. मंत्री मंडळ विस्तार झाल्यानंतर समिती करणे तसच अधिवेशन लवकरच होणार असल्याचा अंदाज असतो.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….