ईडीकडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांची 415 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ईडीकडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांची 415 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. डीएचएफएल आणि येस बँक फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
आरोपी प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले आणि उद्योगपती संजय छाब्रिया यांची तात्पुरती मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…