राखी विक्रीसाठी बचत गटांना विनामुल्य जागा उपलब्ध ; इच्छुकांनी कृषी विभागाकडे 5 ऑगस्टपुर्वी अर्ज करण्याचे आवाहन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 2 ऑगस्ट :- कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र (मॉल), बस स्थानक चौक, यवतमाळ येथील इमारतीमधील परिसरात रक्षाबंधन निमित्त राखी विकणे, भाऊबहिणीसाठी असलेले भेटवस्तु विकणे यासाठी आत्मा अंतर्गत बचत गटांना विविध दुकाने स्टॉल लावण्यासाठी ७ दिवस विनामुल्य जागा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
ईच्छुक बचत गट, महिला बचत गट यांनी दिनांक ५ ऑगस्ट २०२२ पावेतो कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळता अर्ज सादर करावेत. सदर अर्ज कृषि विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ, शासकिय रुग्णालयाजवळ येथील कार्यालयात सादर करावेत. तरी जास्तीत जास्त बचत गट, महीला बचत गटांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले असल्याचे कृषी विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….