बंडखोरांना दणका देण्यासाठी शिवसेनेचा मोठा निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. यानंतर राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायऊतार व्हावं लागलं.
यानंतर 12 खासदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंना समर्थन दिलं. या बंडखोरी करणाऱ्यांविरोधात शिवसेनेने मोठं पाऊल उचललं आहे.
शिवसेना सोडलेल्या खासदार,आमदारांच्या मतदारसंघात शिवसेना उभी करतंय पर्यायी नेतृत्व शिवसेनेच्या 40 आमदारांपाठोपाठ 12 खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे आता ठाकरे गट सोडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात नवे पर्याय देण्यास शिवसेनेने सुरूवात केली आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेले. त्यामुळे आता त्याठिकाणी आता उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री बबनराव घोलप यांना तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिलींय. त्यामुळे आता शिवसेना सोडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात पर्यायी उमेदवार देवून त्याला ताकद देण्यास सेनेने सुरूवात केलीय.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…