नागपूर मध्ये भीषण आग….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपुरातील लकडगंड परिसरात आरा मशीनला भीषण आग लागली आहे. हरीहर मंदिराजवळ आरा मशीनला आग लागली.
ही आग सकाळी ७ वाजेच्या सुमारास लागली आहे. अग्निशमन विभागाच्या ४ गाड्या रवाना झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आरा मशीन असल्यान लाकडं मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आगीचा भडका उडाला आहे. उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. अशात कालही यवतमाळ, वाशिम व अकोला या ३ ठिकाणी आग लागली होती. आगीची विदर्भातील कालपासूनची ही चौथी घटना आहे. या प्रकारचा अधिक तपास पोलीस करत आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….