महागाव येथील शिवभोजन केंद्राचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी केला रद्द…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 29 मार्च :- महागाव येथील त्रिमूर्ती महिला बचत गटातर्फे चालविण्यात येणाऱ्या शिवभोजन केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज 29 मार्च 2022 रोजी तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे.
जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिवभोजन केंद्रातून अस्वच्छ पद्धतीने शिवभोजन थाळी वितरीत करण्यात येत असल्याबाबत प्राप्त तक्रार व वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध बातमीचे अनुषंगाने चौकशी करण्यात येवून वरील कार्यवाही करण्यात आली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कळविले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…