चीन मध्ये विमान अपघाताततील 132 प्रवाशांच्या मृत्यू…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बिजिंग :- दक्षिण चीनमध्ये डोंगरावर कोसळलेल्या चीन इस्टर्न एअरलाइन्सच्या फ्लाइट MU5735 चे सर्व 123 प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स अशा सर्व 132 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, असे देशाच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने शनिवारी सांगितले.
चीनच्या गुआंक्सी प्रांतात चायना ईस्टर्न विमान कंपनीचे बोइंग 737 कोसळले होते. या विमानात कर्मचाऱ्यांसह 132 प्रवाशांचा समावेश होता. सोमवारी दुपारी हे विमान डोंगरात कोसळले. अपघातस्थळ परिसरात पाऊस सुरू असल्याने तपासणी मोहीम थांबवण्यात आली होती. चीन इस्टर्न एअरलाइन्सच्या फ्लाइट MU5735 चे सर्व 123 प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स 21 मार्च रोजी मरण पावले आहेत, असे चीनच्या नागरी विमान वाहतूक प्रशासनाचे उपमहासंचालक हू झेंजियांग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…