महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नाशिक :- रविवारी पहाटे 5.35 च्या सुमारास महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.9 इतकी नोंदवण्यात आली. नाशिकपासून पश्चिमेला ८८ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे.
आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पहाटेच भूकंपाच्या धक्क्यांनंतर लोक घाबरून घरातून मोकळ्या जागेकडे धावताना दिसले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…