Skip to content
Tue. Jun 9th, 2026
  • Home
  • आध्यात्मिक
  • कृषिसंपदा
  • क्राइम जगत
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • साहित्य जगत
  • पर्यावरण
  • शैक्षणिक
  • E-paper
Politics Special Live

Politics Special Live

विदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र

Primary Menu
  • Home
  • आंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • विदर्भ
    • बुलढाणा
    • नागपूर
  • यवतमाळ
    • महागाव
    • उमरखेड
    • पुसद
  • विशेष बातम्या
    • आध्यात्मिक
    • कृषिसंपदा
    • क्राइम जगत
    • पर्यावरण
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सांस्कृतिक
    • साहित्य जगत
  • E-paper
  • Home
  • नवनीत राणांशी संबंधित अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द….
  • Breaking News

नवनीत राणांशी संबंधित अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द….

politics special 4 years ago

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :-
खासदार नवनीत राणा यांनी लावलेले आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. नवनीत राणा यांना लॉकअपमध्ये असताना बिसलेरीचं पाणी देण्यात आलं, तसेच त्यांना अधिकाऱ्यांसाठी असलेल्या बाथरुमचा वापर करु दिला असा अहवाल मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला दिला आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं की, खासदार नवनीत राणाशी संबंधित एक अहवाल मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला पाठवला आहे. सांताक्रूझ इथल्या लॉकअपमध्ये पोलिसांनी पाणी दिले नाही, शौचालयास देखील जाऊ दिले नाही असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.
मात्र लॉकअपमध्ये असताना नवनीत राणा यांना प्यायला पाणी दिले होते. त्या वेळचे फोटोग्राफ्स देखील काढण्यात आले आहेत. इतकेच नाही तर लॉकअपच्या आवारात असलेल्या एका अधिकाऱ्याच्या केबिनमधील वॉशरुम देखील नवनीत राणा यांना वापरण्यासाठी दिले होते.
खासदार नवनीत राणा यांना लॉकअप मधील पाणी दिले, पण ते घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना पोलिसांनी बिसलेरी पाण्याची बॉटल दिल्याचं, तसंच चहा देखील दिल्याचं बोललं जातंय.
राणा दाम्पत्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पाणी देण्यात आलं नाही, तसेच बाथरूमदेखील वापरु दिलं नसल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता.

Share News

Post navigation

Previous पुन्हा बंधने नको असतील तर मास्क वापरा ; मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान….
Next भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांना समन्स ; चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश….

Related Stories

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
  • Breaking News

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…

politics special 1 week ago
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
  • Breaking News
  • महाराष्ट्र

डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?

politics special 1 week ago
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
  • Breaking News

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…

politics special 2 weeks ago
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
  • Breaking News

रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….

politics special 2 weeks ago
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
  • Breaking News

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….

politics special 2 weeks ago
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
  • Breaking News

“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….

politics special 2 weeks ago

आपला जिल्हा