पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “नगरपरिषदेने पुसद येथील अतिक्रमन हटविण्यास सुरवात केली आहे ते स्वागतर्य आहे मात्र त्यात पक्षपात पणा होता कामानये अतिक्रमन हटवीत असतानी फक्त रस्त्यारीलच अतिक्रमन हटवणे हे योग्य नाही पुसद मध्ये रस्त्याप्रमानेच बहुतांश ठिकाणी अतिक्रमन झालेले आहे त्यावरही प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन त्वरित सरसगट अतिक्रमन काढण्यात यावं जेणे करून सुंदर पुसदची संकल्पना अमलात येईल.
पुसद बाजारपेढ हे मोठे बाजार पेठ आहे येथे अनेक गावातील शेतकरी आपापले शेतातील भाजीपाला, फळविक्री करिता येतात त्यांना आपला व्यवसाय करिता जगाच नाही तर ते अतिक्रमन करणाही तर काय करणार, रस्त्यावर किरकोळ व्यवसायिक आहे त्यांच्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे या व्यवसायिका करिता प्रशासनासणे त्यावर त्वरित त्याच्या पुनर्वसन करिता पर्यायी जागा उपलब्ध करून देणे ही देखील आपली जवाबद्दारी आहे त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमन धारकांना त्यांची पर्यायी जागा उपलब्ध करून त्वरित द्यावी अन्यथा आम्हला जन आंदोलन करावें लागेल त्यास प्रशासन जवाबदार राहील याची नोंद घावी या अशयाचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधीकारी व मुख्यअधिकारी नगरपरिषद पुसद यांना देण्यात आले यावर नगरसेवक तथा गटनेते डॉ. अकील मेंमन, ऍड भारत जाधव, ऍड. वसीम अहेमद, गाझी खान, प्रकाश नेमायते, जब्बार लाखे, फिरोज खान, इर्शाद कुरेशी,सय्यद इस्ती्यक, तहेसीन खान,काँग्रेस अध्यक्ष झिया शेख,विजय बाबर,प्रवीण कदम,ज्ञानदीप कांबळे,ऍड. प्रभाकर विघ्ने,सुजित मानकामे, पाशा खान यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…
परप्रांतीयांचे धाबे दणाणले..! रिक्षा चालकांना मराठी येतं का..? तपासणी सुरु; 15 ऑगस्टनंतर थेट….
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…