माहूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- माहूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला.
ही घटना बाभूळगाव तालुक्यातील गळवा येथे घडली. यात सहा जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी घडली. वाई हातोला येथील भाविक वाहनाने माहूर जात होते. गळवा गावाजवळ वाहनाचे पट्टे तुटले. त्यामुळे अनियंत्रित होवून अपघात घडला. यात अंजली दमडू पवार (१७), कीर्ती सुधाकर आडे (१८), प्राची गणेश पवार (१७), रिना राजू आडे (१७), वृषभ प्रवीण चव्हाण (१५), नीलेश तोडराम पवार (३५) हे किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कुठलीही हानी झाली नाही.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…