आ.संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय. बांगर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आलाय. हल्ला केलेल्या शिवसैनिकांचा पोलीस सोध घेत आहेत.
संतोष बांगर यांच्या वाहनावर अमरावतीच्या (Amaravati) अंजनगाव सुर्जीमध्ये शिवसौनिकांकडून हल्ला करण्यात आला होता . संतोष बांगर यांच्या गाडीच्या काचावर फोडण्यात आल्या. पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी दंगा विरोधी कायदा आणि सुमोटो कारवाई करत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांनी दिली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…