अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील उदयोजकांसाठी मनी मार्जिन योजना…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 21 सप्टेंबर :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे.
सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तसेच दि. 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या सेवा पंधरवाडा कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील व्यक्तींना सदर योजनेकरिता इच्छुक लाभार्थी यांनी आपला प्रस्ताव दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ यांचेकडे सादर करावा. सदर प्रस्ताव शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करून सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…