तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र देण्याकरिता विशेष मोहिम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 21 सप्टेंबर :- तृतीयपंथी व्यक्तींसाठी http://transgrender.dosje.gov.in हे राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आलेले असुन त्यावर यवतमाळ जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र प्रमाणपत्र प्रदान करण्याकरिता 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्र मिळण्याकरिता आपला स्वघोषित पत्र, आधार कार्ड व पासर्पोट आकाराचा फोटो घेऊन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यवतमाळ येथे हजर राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यवतमाळ यांनी केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…