मुंबई साखळी रेल्वे बॉम्बस्फोटातील दोषीची याचिका फेटाळली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई 2006 साली झालेल्या साखळी रेल्वे बॉम्बस्फोटांतील एका गुन्हेगाराची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळली. बॉम्बस्फोटांत शिक्षा सुनावलेल्या इत्तेशाम सिद्दिकी याने अनलॉफुल ऑक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन अॅक्ट (यूएपीए) कायद्याखाली माझ्यावर काय कारवाई केली त्याची माहिती द्यावी, अशी मागणी केंद्रीय माहिती आयोगाकडे केली होती.
मात्र, केंद्रीय माहिती आयोगाने त्याची ही मागणी फेटाळली. याविरोधात सिद्दिकी याने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयानेही यूएपीए कायदा हा देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून तो माहिती अधिकाराखाली येत नाही, असे स्पष्ट करत त्याची याचिका फेटाळून लावली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…