राज ठाकरेंनी बोलावली नेते आणि सरचिटणीसांची बैठक ; विदर्भ दौऱ्या आधी बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी पक्षातील महत्त्वाचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. येत्या 12 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. राज ठाकरे येत्या 18 सप्टेंबरपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार हे मात्र अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…