तर बारामतीकर दुसऱ्या उमेदवाराचा विचार करतील ; अजित पवारांचा पुन्हा भाजपावर टोला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपाच्या मिशन बारामतीवरून अजित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. गुरुवारी त्यांनी याच मुद्द्यावरून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. आज पुन्हा एकदा पुण्यात आले असता त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
जर माझ्यापेक्षाही चांगलं काम कोणी करत असेल असं बारामतीकरांना वाटले तर ते दुसऱ्या उमेदवाराचा विचार करतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…