शहरातील प्रत्येक गणेश मंडळाला पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष भेट ; शांततेचे आवाहन ; टी शर्ट देवून केले सन्मानित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
शहरातील प्रत्येक गणेश मंडळाला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी भेट दिली . शांततेचे आवाहन त्यांनी केले.तसेच प्रोत्साहनपर म्हणून मंडळाला टी शर्ट देवून गौरविण्यात आले.यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी खुद्द त्यांनी आपल्या ताफ्यासह गावातून पायदळी गणेश मंडळाला भेट दिल्याने त्यांची गावकऱ्यांनी प्रशंसा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत

महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास चव्हाण , वाहतूक पोलीस निरीक्षक खेडेकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील, पत्रकार संजय भगत, जन आंदोलन संघर्ष आधार समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे , सामाजिक कार्यकर्ते संजय सुरोशे , व महागाव , यवतमाळ येथील पोलीस दलातील चमू यावेळी उपस्थित होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…