केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महगाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- रक्षाबंधनपूर्वीच केंद्रीय कर्मचार्यांना गोड बातमी मिळाली आहे. केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जून महिन्यातील उपभोक्ता मूल्य सूचकांकचे (एआयसीपीआय) आकडे समोर आल्यानंतर महागाई भत्त्यात वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. आता त्याची घोषणा झाली आहे.
महागाई भत्त्यात होणारी वाढ ही ‘एआयसीपीआय’च्या आकड्यांवर अवलंबून असते. ‘एआयसीपीआय’च्या पहिल्या सहामाहीमधील आकडे जारी करण्यात आले आहेत. यानुसार आता ‘एआयसीपीआय’ नवा आकडा 0.2 गुणाच्या वेगासह 129.2 वर पोहोचला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…