पश्चिम बंगालमध्ये जलपायगुडी जवळ रेल्वेचा भीषण अपघात ; ३ ठार तर ४५ प्रवासी जखमी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जलपायगुडी :- पश्चिम बंगालमध्ये जलपायगुडी जिल्ह्यात दोहोमोनी येथे गुरुवारी बिकानेर एक्स्प्रेसचे बारा डबे रुळावरून घसरले. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, ४५ प्रवासी जखमी झाले आहेत.
मृत तसेच जखमी व्यक्तींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बिकानेर एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांत अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते, पण अंधारामुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या. ही रेल्वेगाडी बिकानेरहून गुवाहाटीला चालली होती. पोलिसांनी सांगितले की, रुळावरून घसरलेल्या बारा डब्यांमध्ये अनेक प्रवासी अडकून पडले होते. त्यातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…