Breaking News

Breaking News – Latest News

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नवी दिल्ली :- केंद्र सरकारने काढलेल्या एका अध्यादेशासंदर्भात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्न करत आहेत. अरविंद केजरीवाल आणि... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले असले तरी आमची जुन्या संसदेशीच बांधिलकी आहे. नव्या संसद भवनाचा उद्घाटन... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील काँग्रेसमध्ये काही मोठे फेरबदल करण्याच्या दिल्लीस्तरावर हालचाली सुरू आहेत. त्या... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे पार पडलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी लोकसभा व... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह हैदराबाद :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केल्यानंतर विरोधकांकडून टीकेचं सत्र सुरु झाले. त्यातच आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह पुसद :- पाच वर्षांच्या बाळाने चक्क एक रुपयाचे नाणे गिळले. ते १५ दिवसांनंतरही निघाले नाही. त्यामुळे अत्यंत अस्वस्थ झालेल्या या बाळाच्या पोटातून... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्ष पक्षामध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळत आहे. २०२४ च्या निवडणुकांसाठी पक्षात नक्की जागा कोणाला द्यावी यासाठी... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नवी दिल्ली :- स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती पहिल्यांदाच दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र... Read More
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुंबई :- नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज, २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावरून सत्ताधारी पक्ष आणि... Read More

Covid 19

वाचनीय बातम्या

error: Content is protected !!