होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनो कामाला लागा :- प्रदेश सचिव डॉ. मोहम्मद नदीम…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद तालुका व शहर काँग्रेस कमिटी कार्यकारिणी बैठक डी. एन.कॉम्प्लेक्स च्या सभागृहात शुक्रवार दि.२ ऑगस्ट रोजी संपन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास वाघमारे होते तर प्रमुख उपस्थिती पुसद शहर निरीक्षक गोपालजी अग्रवाल अध्यक्ष शहर काँग्रेस उमरखेड कृष्णा भाऊ देवसरकर जिल्हा काँग्रेस कमेटी व ग्रामीण निरीक्षक श्री. रामभाऊ देवसरकर माजी सभापती जिल्हा परिषद यवतमाळ संजयभाऊ मोघे माजी सभापती प. स. दिग्रस ऍड. सचिन नाईक उपाध्यक्ष मा. प्र. कॉ . क. डॉ. मोहम्मद नदीम सचिव प्रदेश काँग्रेस कमिटी सय्यद इस्तियाक महासचिव प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक जाफर एन खान अध्यक्ष जिल्हा अल्प. काँग्रेस अनिल शिंदे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी वासिम अहेमद सचिव जिल्हा काँग्रेस जिया शेख अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी ज्ञानदीप कांबळे कार्याध्यक्ष तालुका काँग्रेस हे प्रामुख्याने उपस्थिती होते.
बैठकीचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष ज्ञानदिप कांबळे यांनी केले.
आजच्या आढावा बैठकीत पक्ष विस्तार करणे तसेच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषगाने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले.
या वेळी पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये नियुक्त्या देण्यात आले त्यात अब्दुल वहाब अब्दुल लतिफ यांना जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष शेख जब्बार (लाखे) शेख लतिफ शहर अल्पसंख्याक अध्यक्ष इमरान खान शे. पिंपरी यांची तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष पदी नियुक्त्या देण्यात आले.
तसेच आज रोजी पक्षामध्ये नवीन लोकांच्या पक्ष प्रवेश देण्यात आले त्यात रंगराव भडंगे सरपंच पाळूवळी
डॉ. जामगाडे प्रवीण भडंगे पळुवली धोंडबा बळी,शंकर गव्हांडे, माधव बोडखे कोंढई, इब्राहिम भाई खडकदरी, नागेश राऊत, सुनील कांबळे, धुळे यांना मान्यवरांच्या हस्ते पक्ष प्रवेश देण्यात आले.
बैठकीच संचलन झिया शेख यांनी केलं तर आभार जब्बार लाखे यांनी मानले.
या बैठकीला काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिलाष खैरमोडे,विधानसभा युवक अध्यक्ष नईम इजारदार,उपाध्यक्ष शाहिद मिर्झा, वाहतूक शाखा जील्हाउपाध्यक्ष सैयद जानी,माजी नगरसेवक अब्दुल समद, बळीराम चव्हाण,युवक जिल्हा सचिव सोहेल चव्हाण, हकिमोद्दिन सिद्दिकी,पाशा खान, माहेफुज खान,इस्राईल गुड्डू,मुजहीद शेख, अशोक पवार,संजय कन्हेड,राहील खान,जिमाद खान,फरहान अवि कांबळे धम्मपाल वाघमारे अभी कांबळे आकाश पाईकराव चेतन कांबळे राहुल वाघमारे अमोल कांबळे श्यामसुंदर पठाडे भगवान डोंगरे सुरेंद्र डाखोरे राजू सलगर आदि पाईकराव रहेमान चव्हाण तालुका अध्यक्ष सोशल मीडिया यांच्या सह शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेस,अल्पसंख्यक काँग्रेस,सेवादल पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते