न.प.उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र.१ पुसद येथे आनंद मेळावा संपन्न….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- स्थानिक न.प.उर्दू शाळा क्र १ गढी वॉर्ड पुसद येथे आनंद मेळावे चा अयोजन करण्यात आले.या मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख निसार (शेखे दादा) यांनी केले.तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
या मेळाव्यात विद्यार्थिनी एकूण ५० स्टॉल लावून सर्वांचे लक्ष आपले कडे केंद्रीत केले. या मेळाव्यात विद्यार्थ्या सह. पालक वर्ग अर्जुन उपस्थित झाले.मेळाव्यात मुख्याध्यापक मोहम्मद मुजाहिद, सह. शिक्षक अब्दुल हमीद, मोहम्मद अल्ताफ, सिमरन खानम, नाजनिन सदफ ,आकिब खान. यांनी परिश्रम घेतले.