संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून अभिनंदन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांचं अभिनंदन.
ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे. अशातच संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांचं अभिनंदन केलं आहे.