एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठल्या जिल्ह्यातले किती आमदार फुटले ; जाणून घ्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेला मोठा धक्का बसाल आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे तब्बल 5 मंत्री फोडल्याची माहिती आहे.
यामुळे शिंदे गटानं शिवसेनेला सुरुंग लावल्याची चर्चा आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तर माझ्यासोबत तब्बल चाळीस आमदार असल्याचा दावा, एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय. तर यातून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावर राजकीय विश्लेषक महाविकास अल्पमतात येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे तब्बल 5 मंत्री फोडल्याची माहिती आहे. यामुळे हा मोठा धक्का मविआ आणि शिवसेनेला मानला जातोय.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठल्या जिल्ह्यातले किती आमदार फुटले? जाणून घ्या….
ठाणे जिल्हा (7 आमदार)
एकनाथ शिंदे-कोपरी पाचपाखाडी
प्रताप सरनाईक- माजिवाडा
विश्वनाथ भोईर-कल्याण पश्चिम
शांताराम मोरे-भिवंडी
बालाजी किणीकर-अंबरनाथ
गीता जैन-मिरा भाईंदर
प्रकाश सुर्वे-मागाठाणे
————
औरंगाबाद जिल्हा (6 आमदार)
अब्दुल सत्तार-सिल्लोड
संदीपान भुमरे-पैठण
संजय शिरसाट-औरंगाबाद पश्चिम
रमेश बोरणारे-वैजापूर
प्रदीप जैस्वाल-औरंगाबाद मध्य
उदयसिंह राजपूत-कन्नड
—————–
रायगड जिल्हा (3 आमदार)
महेंद्र दळवी-अलिबाग
महेंद्र थोरवे-कर्जत
भरत गोगावले-महाड
————-
सातारा जिल्हा (2 आमदार)
शंभूराज देसाई-पाटण
महेश शिंदे-कोरेगाव
——-
सांगली जिल्हा (1 आमदार)
अनिल बाबर-खानापूर
———–
कोल्हापूर जिल्हा (1 आमदार)
प्रकाश आबिटकर-राधानगरी
———-
सोलापूर जिल्हा (1 आमदार)
शहाजीबापू पाटील-सांगोला
———–
बुलढाणा जिल्हा (2 आमदार)
संजय गायकवाड-बुलढाणा
संजय रायमुलकर-मेहकर
———–
अकोला जिल्हा (1 आमदार)
नितीन देशमुख-बाळापूर
———-
नांदेड जिल्हा (1 आमदार)
बालाजी कल्याणकर-नांदेड उत्तर
———
पालघर जिल्हा (1 आमदार)
श्रीनिवास वनगा-पालघर
——-
नाशिक जिल्हा (1 आमदार)
सुहास कांदे-नांदगाव
———-
अमरावती जिल्हा (2 आमदार)
बच्चू कडू- अचलपूर
राजकुमार पटेल-मेळघाट
————
मुंबई (1 आमदार)
यामिनी जाधव-भायखळा
———
भंडारा जिल्हा (1 आमदार)
नरेंद्र भोंडेकर-भंडारा
———
जळगाव जिल्हा ( 3 आमदार)
किशोर पाटील-पाचोरा
चिमणराव पाटील-पारोळा
लता सोनवणे-चोपडा
————
उस्मानाबाद जिल्हा (2 आमदार)
ज्ञानराज चौगुले-उमरगा
तानाजी सावंत-भूम परांडा
———-

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…